नुकतेच Facebook ने WhatsAppसुमारे १९ बिलीयन डॉलर्सना विकत घेतले.हे सर्वांना माहितच आहे. १९ बिलीयन डॉलर्स म्हणजे किती हा प्रश्न अनेकांना पडला असेल. म्हणूनच ’स्मार्ट दोस्त’ ने त्या पैशामध्ये Facebook काय विकत घेवू शकले असते याचा शोध घेतला. १९ बिलीयन डॉलर्स मध्ये या वस्तू घेता येवू शकतात.

१) सर्व जगासाठी स्वच्छ पाणी (किंमत १० बिलीयन)

२) बारा बुर्ज खलीफा टॉवर्स (किंमत १.५ बिलीयन प्रत्येकी)

३) सन २०१३ मध्ये तयार झालेली संपूर्ण जगातील Airbus A380 विमाने

४) वेस्ट इंडिजमधील जमैका शहर

५) अंतराळातील हबल टेलीस्कोप

    ६० रुपयांना एक डॉलर असा भाव धरला तर Facebook ने WhatsAppसाठी १,१४,००० कोटी रुपये मोजले. मग पहा तुम्ही WhatsApp वर वेळ घालवता त्याची खरी किंमत काय आहे.

533 total views, 1 views today