ज्याला क्रिकेट फॅन्स देवाची उपमा देतात अश्या आपल्या सचिनने मैदानावर पाकिस्तानसाठी फिल्डींग केली होती हे बऱ्याच जणांना वाचून आश्चर्य वाटेल गम्मत म्हणजे क्रिकेटच्या रेकॉर्डबूकमध्ये भारताचा ठसा जास्तीत जास्त ठिकाणी उमटवणाऱ्या सचिनची ५ अनोख्या गोष्टी :

१) सन १९८७ ला भारताने सह-आयोजित केलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत आपला सचिन बॉलबॉय होता. २) सुरुवातीच्या काळात म्हणजे १९८७ मध्ये सचिनला फास्ट बॉलर व्हायचे होते. परंतु एम.आर.एफ पेस ऍकॅडेमीच्या डेनिस लिलींनी, जे ऑस्ट्रेलियाचे फास्ट बॉलर होते. सचिनला बॉलींगमध्ये नापास केले होते. थॅक्यू डेनिस. ३) प्रसिध्द संगितकार सचिन देव बर्मन यांचे वरुन सचिनच्या वडिलांनी सचिनचे नाव सचिन ठेवले. सच मे. ४) सचिन हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याला राजीव गांधी, खेळ रत्न, अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड, भारत रत्न पुरस्कार मिळाले आहेत. ५) ’रोजा’ चित्रपट पहायला सचिन एकदा रुप बदलून थिएटरमध्ये गेला होता. परंतु त्याचा प्लॅन फसला आणि लोकांनी त्याला लगेचच ओळखले. मग काय दंगाच. तर असा हा बहुरुपी देव सचिन.

470 total views, 1 views today