’हल्क’ या काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या हॉलीवूड चित्रपटात अमानवी शक्तीच्या धिप्पाड हिरो आपण अनुभवला आहेच. परंतु खरोखरच्या जगात ’’हल्क’’ असेल का? स्मार्ट दोस्तला असाच एक ’’हल्क’’ सापडला आहे. त्याचीच ही माहिती : NBA खेळातून काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ’’यो मिंग’’ ने NBA खेळाचा राजदूत म्हणून काम केले. सात फुट सहा इंच उंची असलेला ’यो’ सर्वच बाबतीत प्रचंड आहे. ३०० पौडांचा ’यो’ कोणत्याही अंगाने जाडा माणूस वाटत नाही.

१) चित्रात ’यो’ बरोबर त्याचा ट्रेनर दिसत आहे. ’यो’ ला ट्रेनर दिसतो का हा प्रश्नच आहे.

२) जॉगींग ट्रॅकवर इतर धावपटूबरोबर धावणारा ’यो’ अचानक समोरुन ’यो’ आल्यावर त्या बिचाऱ्या महिलांना काय वाटले असेल?

३) टर्मिनेटर अरनॉल्ड बरोबर ’यो’ बिचारा टर्मिनेटर.

४) तरुणींबरोबर ड्रिंक्स शेअर करणारा ’यो’ ग्लास हातात धरण्यापेक्षा चिमटीमध्ये पकडणाऱ्या ’यो’ बद्दल इतर दोघींना काय वाटत असेल?

523 total views, 1 views today