१. जेव्हा तिच्या बरोबर चालत असाल तेव्हा रस्त्याच्या धोकादायक बाजूला तुम्ही चाला जेणेकरून तिला सुरक्षित वाटेल.
२. तिच्या कॉलेज प्रोजेक्टमध्ये अथवा कामांमध्ये स्वतःहून मदत देवू करा.
३. अचानक पुष्पगुच्छ वा चॉकलेट देवून तिला आश्चर्यचकीत करा.
४. तिला स्वतः हाताने लिहिलेले प्रेमपत्र लिहा.
५. तिच्या आवडत्या गाण्यांची CD तयार करा व जेव्हा जेव्हा तिची आठवण येते तेव्हा तुम्ही ही गाणी ऐकता असे सांगा. तिला पण तुमची आठवण येते तेव्हा हि गाणी ऐेकण्यास सांगणे.
६. जेव्हा जेव्हा तिची एखादी गोष्ट चांगली वाटते तेव्हा लगेचच प्रशंसा करा. wonderful, beautiful, admirable, adorable, sexy, cute अशा शब्दांचा वापर करा. अन बघा काय जादू होते ते.

751 total views, 1 views today