Category: Motivation

स्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules

आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत ज्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला त्या स्टिव्ह जॉब्सना व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे अवलिया म्हणून ओळखले गेले. iPhone, iPad, iPod हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्यांच्यामुळेच बाजारात आली. स्टीव्ह जॉब्सना सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड होती आणि याच कामासाठी त्यान स्वतःला वाहून घेतले होते. अफाट कल्पनाशक्ती व अपार कष्ट या जोरावर ज्यांनी जगात स्वतःचा कायमचा ठसा उमटवला त्या स्टिव्ह जॉब्स यांचे काही यशस्वी होण्याचे सिक्रेट नियम जरूर तुमच्याही आयुष्यात नक्कीच बदल घडवतील. वाचा, जे नियम वापरून स्टिव्ह जॉब्स घडले ते 6 नियम. जे तुम्हालाही...

Read More

हमखास अपयशी होण्यासाठीचे 5 उपाय

गोंधळलात ना? म्हणजे जीवनात स्वतः कोणालाही अपयशी व्हावे असे वाटत नसताना स्मार्टदोस्त उपाय कसले सुचवतोय असेही तुम्हाला वाटत असेल. मित्रांनो यश तुमच्यापासून दूर जावे असे खरेच मालाही वाटत नाही. परंतु “व्हाट्सअॅपवर सर्क्युलेट झालेले 12 वी परीक्षेचे चुकीचे टाईमटेबल खरे मानून अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्यावर परीक्षेस गेले…” हे बघून अपयश, इतके का सोपे आहे ? असे सहानभूतीयुक्त वाटले. परीक्षेत पास होणे म्हणजे अत्युच्च यश असे म्हणायचे नाही परंतु जे झाले ते टाळता आले असते असे मनात आले. असो जरा लाईट मूडमध्ये जावूया अन पाहुया जर खरोखरच एखाद्याला जाणून बुजून यशाला लाथ मारायची असेल तर त्याने काय करायला पाहिजे. वाचा तर...

Read More

यशाची 5 सूत्रं : स्टिव्ह बॉल्मर

स्टिव्ह बॉल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ. जगातल्यां सर्वात शक्तिशाली अश्या एका कंपनीचे नेतृत्व केलेल्या या यशस्वी नायकाने निवृत्तीनंतर वॉशिंग्टन विद्यापीठातल्या पदवीदान सोहळ्यात एक भाषण केले. जगभरातून विद्यापीठात शिकायला आलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत सकारात्मकता आणि प्रचंड उत्साह यांनी ठासून भरलेल्या शब्दात स्टिव्ह बॉल्मर यांनी त्यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केलं. यशाची काही सूत्रं पण सांगितली. स्मार्टदोस्तने तुमच्यासाठी त्या भाषणातील यशाची 5 सूत्रं जमा केली आहेत. यशस्वी भव ….. 1. संधी हे नव्या काळाचं खरं रूप आहे “देअर हॅज नेव्हर बीन अ बेटर टाइम, अपॉर्च्यूनिटी हे या नव्या काळाचं खरं रूप आहे. संधी तुमची वाट पाहत आहे… सगळीकडे संधी...

Read More

५ आर्थिक चूका ज्या तुम्हाला गरिब बनवू शकतात

महिना अखेर आल्यावर पैशाची चणचण भासणे हे अनेक लोकांना नको नको वाटणारा प्रसंग. पैशाचे नियोजन करणे ही एक काळाची गरज बनत आहे. परंतू, आपणच केलेल्या काही आर्थिक चूका उदा. नको तेवढा खर्च करणे वा कर्ज काढणे इ. आपणास अडचणीत आणतात. म्हणतात ना चादर बघून पाय पसरायला पाहिजेत. परंतू चुका करणे हा मानवी धर्म आहे असे अनेकांना वाटते. ‘स्मार्टदोस्त’ ने अशाच ५ आर्थिक चूकांची यादी केली आहे, ज्या तूम्हाला गरीब बनवू शकतात. १) मिळकती पेक्षा जास्त खर्च करणे : बर्‍याच लोकांना उगाचच किरकोळ गोष्टींवर खर्च करण्याची सवय असते. उदा. फस्ट डे फस्ट शो सिनेमा पाहणे किंवा घरूनच जेवणाची ऑर्डर देणे...

Read More