Category: लाइफ टिप्स

रिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी

रिलेशनशिप बिल्ट करणे अन टिकवणे इतकी सोपी गोष्ट नाही हे अनेकाना चांगलेच समजले असेल. रिलेशनशिप मेंटेन ठेवण्यासाठी आजकाल अनेकांना चांगलीच कसरत करावी लागते. प्रेमाच्या नात्यात किंवा लग्नाच्या नात्यात अनेक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागतो. अडचणी का येतात याची कारणे अनेक असतील. अडचणी काही सांगून येत नसतात. परंतु असे लक्षात आले आहे, कधी कधी एखाद्याच्या चुकीच्या सवयी त्याला अडचणीत आणायला कारणीभूत असतात. म्हणूनच रिलेशनशिप धोक्यात अणणाऱ्या अशाच काही सवयींची माहिती स्मार्टने नेटवरून गोळा केली आहे. अश्या सवयी, ज्यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं किंवा तुम्ही कुणासोबतही रिलेशनमध्ये राहू शकत नाही. सवयी, ज्या तुम्हाला एकटे पाडू शकतात. वाईट सवयी, ज्या पुरुषांमध्ये...

Read More

हॅपी संसारासाठी हाऊस वाईफशी बोलताना टाळा या 5 गोष्टी

पती पत्नीमध्ये ताण तणाव निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी लाईफमध्ये डोकावतात अन त्यांना सामोरे कसे जायचे हे अनेकवेळा दोघांनाही उमजत नाही. कधी कधी ही कारणे अगदी शुल्लक असतात पण संबंध बिघडवायला पुरेसी असतात. अन संसाराची गाडी घसरायला, घडी बिघडवायला काफी असतात. हीच गाडी परत रुळावर यायला वेळ तर जातोच पण कष्टही भरपूर घ्यायला लागतात. दोस्तहो, संसारात भांड्याला भांडे लागणारच असे अनेकांकडून ऐकले असेलच परंतु थोडे प्रयत्न केल्यास भांड्याचा हा कलकलाट अन भांडणाचा त्रास कमी करता येतो हे नेटवर वाचनात आले अन वाटले शेअर करावे तुमच्याबरोबर.. ह्या टिप्स खास अश्या पतीलोकांसाठी आहेत ज्यांच्या पत्नींची “हाऊस वाईफ” म्हणून ओळख करून दिली जाती....

Read More

“तो प्रेमात आहे..” सांगतील या 5 WhatsApp खाणाखुणा

“त्याचे माझ्यावर प्रेम आहे…त्याचे माझ्यावर प्रेम नाही…” असे म्हणत गुलाबांच्या एक एक पाकळ्या तोडून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अनेक कन्यांनी लाईफमध्ये केलाय. त्या हातात राहिलेल्या बेजान गुलाबाच्या कांडीमुळे ‘त्याचे” प्रेम “तिच्या”वर आहे का नाही हे खरोखर समजते का? हे एक कोडेच आहे.. परंतु प्रेमात अनेक यातना सोसाव्या लागतात हे मात्र त्या गुलाबाला त्या दिवशी समजते..हे नक्की. असो.. लाईफमध्ये लव्ह आहे का हे जाणून घेण्यासाठी गुलाबांचा बळी देण्याची आता गरज नाही. एक खुशखबर आहे. त्याचा WhatsApp चा वापर नक्की सांगेल की “तो” प्रेमात आहे.. कसे ते कळण्यासाठी वाचा WhatsApp च्या कोणत्या 5 खाणाखुणा सांगतात.. “तो प्रेमात आहे..” दोस्तहो, हा लेख जरी...

Read More

लग्नाआधी या 5 गोष्टींची चर्चा लाईफ पार्टनरबरोबर जरुर करा.

म्हणतात ना लग्न पहावे करून.. लग्नाचा निर्णय हा आयुष्यातील खूप महत्वाचा निर्णय असतो. परंतु हा निर्णय भल्या भल्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा असू शकतो. अन जर तो चुकला तर सर्व काही होत्याचे नव्हते झाले असे वाटू शकते. लग्न ठरवताना अनेक लोक मुलीची उंची किती, जाडी किती वा मुलाचा पगार किती, घरी कोणकोण असते असल्या वर वर दिसणाऱ्या बाबींची चौकशी करतात अन लग्नाला होकार देतात. पण दोस्तहो, लग्न व पुढील आयुष्य जर सुखरूपपणे पार पाडायचे असेल तर इतर अनेक गोष्टी पहायला पाहिजेत अन त्यावर लग्नाआधीच चर्चा करायला पाहिजे असे सुखी संसाराच्या टिप्स देणारे म्हणतात. पाहुया तर कोणती चर्चा केल्यावर परिवार सुखी...

Read More

ब्रेकअपनंतर मैत्रिणीला सावरताना या 5 टिप्स उपयोगी पडतील

अनुष्का शर्माचे ब्रेकअप सॉंग मध्यंतरी फारच गाजले. “ये दिल है मुश्कील” या चित्रपटात आपला रणबीर अन अनुष्का कोणत्यातरी क्लबवजा जागेत डान्स करत “मैने ब्रेकअप किया..” असे खुलेआम सांगतात. बरे वाटते..पण खरच इतके का हे सोपे असते? असो.. मिलना बिछडना ये तो होता रहेगा. आयुष्यात सर्वच गोष्टी मनासारख्या होतील याची कोणी गॅरंटी देवू शकणार नाही. पण हो स्मार्ट त्याच्या लेडी वाचकांना ब्रेकअप मधून सावरायचे कसे त्या टिप्स मात्र नक्की देवू शकतो. जेन्ट्स वाचक पण आपल्या लेडी मित्राच्या दुसऱ्या जेन्ट्स बरोबर झालेल्या ब्रेकअप नंतर ह्या टिप्सचा वापर करू शकतो. आजकाल सारे झटपट मिळवण्याच्या घाईमध्ये संयम ही गोष्ट कमी होत चालली आहे....

Read More

बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला फसवतोय हे दाखवणारी 5 लक्षणे

आपल्या भारतात प्रेमात पडलेल्या मुला मुलींना लग्नाची स्वप्नेपण आपसूकच पडतात. या प्रेमाच्या कहाणीचे हॅपीवाले एंडिंग व्हावे अन दोघांनी लग्न करून सुखाने संसार करावा असे वाटणाऱ्यांची संख्या अगणित आहे. पण त्याचबरोबर प्रेमात पडून फसलेल्यांची संख्याही अगणितच आहे. थोडक्यात काय तर प्रेमाचे गणित औरच आहे. “आकाशातून चंद्र तारे आणून देण्याचे वादे करणारा “तो” खरोखरच वादा निभावेल का अशी शंका असणाऱ्या मुलींसाठी ही चेकलिस्ट.. प्रेमात पुढे सांगितलेली लक्षणे जर दिसून येत असतील तर… वागा जरा जपून.. 1. भविष्याच्या प्लॅनिंगला नकार : प्रेम आंधळे असते असे म्हणतात. सुरुवातीला जरी तुम्ही आंधळेपणा दाखवला असला तरी रिलेशन पुढे नेताना डोळसपणा दाखवायला हरकत नसते. आयुष्यभर नूसतेच...

Read More