Category: रंजन

दोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.

“हम भी वही है जो किसीके पिछे खडे नाही होते, जहा खडे हो जाते है लाईन वहासे शुरू होती है….” 1981च्या कालिया चित्रपटातील शेहनशाहचा कडक डायलॉग.. हाच शेहनशाह करीयरच्या सुरुवातीच्या अपयशी काळात मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील बाकावर रात्र गुजारत होता अन तुटपुंज्या 300 रुपये पगारावर मायानगरीत स्ट्रगल करत होता हे कदाचित अनेकांना माहित नसेल. आनंद चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशीसुद्धा लोकांनी ज्याला ओळखले नाही त्या मेगास्टारचे नुसते लांबून “संडे दर्शन” घ्यायला आज हजारो लोक दर रविवारी जलसा या त्याच्या निवासस्थानी तुटून पडतात.. अशा या “बिग बी” च्या काही गोष्टी स्मार्ट शेअर करतोय. अमिताभच्या डायहार्ड फॅन्सना कदाचित या माहितही असतील वा...

Read More

सलमान अन नाना : गणेशउत्सव साजरा करणाऱ्या 5 बॉलीवूड सेलेब्रिटीज

“बाप्पा मोरया” चा गजर आसमंतात घुमू लागला अन भारतवर्षासहित सारे जगच गणेशमय झाले. “Bollywood’ नेदेखील आपल्या स्टाईलमध्ये उत्सव साजरा करायाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी तर बिग बी अमिताभजींनी सिद्धीविनायकासमोर स्वतः आरती म्हटली तर रितेशने आपल्या अनोख्या  अंदाजात “थॅँक गॉड बाप्पा” रॅप सॉंग गायले जे युट्यूबवर धूम माजवत होते…. या वर्षी अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले अन ट्विटरवर फोटो अपलोड केला. ते म्हणतात, “Divinity calls .. divinity blesses .. divinity be upon us .. “ संकटाला दूर करणाऱ्या या गणरायाला आपल्या घरी आमंत्रित करायची प्रथा अनेक बॉलीवूडपटू गेले कित्येक वर्षे मनोभावे पाळत आहेत. अलीकडच्या काळातील यंग आर्टिस्ट पासून...

Read More

जंगल बुकचा वॉल्ट डिस्ने : 5 अननोन गोष्टी

अकराशे कोटी … होय अकराशे कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून तयार केलेला “जंगल बुक” हा वॉल्ट डिस्नेचा चित्रपट अॅनिमेशन तंत्राचा अफलातून नमुना होय. चित्रपटातील नील सेठी या बालकलाकाराची या एकमेव सजीव कलाकाराची (बाकीचे सर्व कॉम्प्युटर जनरेटेड निर्जीव कलाकार) फार चर्चा होत असताना या सर्वांचा करता करविता “वॉल्ट डिस्ने” नावाच्या अवलियाबद्दल फारच थोड्या लोकांना माहित आहे. मिकी माउस, डोनाल्ड डक या तुमच्या आमच्या आवडत्या कार्टून्स बरोबरच जगप्रसिध्द “डिस्ने वर्ल्ड” पार्कच्या या निर्मात्याचे नाव चक्क एका लघु ग्रहाला (4017 Disneya) दिले आहे हे खरोखरच अफलातून… 1. मॉर्टीमेरचा मिकी : धडपड्या आर्टिस्ट वाल्टरने करीअरच्या सुरुवातीस अनेक अपयशे सहन केली. त्याने सुरु केलेली...

Read More

विज नसताना चालणारा शोलेमधला पंप : बॉलीवूडच्या 5 मिस्टेक्स

“जिंदगी ना मिले दुबारा” हा पिक्चर लाखो तरुणांना जाम आवडला. स्मार्टदोस्तलापण. तर होते काय आपली कामगिरी आटपून हे तिघे परत जायला निघतात. कतरिना आपली मागेच पिंकीश कलरचा टी शर्ट घालून. अचानक तिला र्हुतिकची आठवण येते अन एकदम भानावर येऊन ती “कॅन आय बॉरो युवर बाईक” असे कोणाला तर म्हणते अन न विचार करता झूम करून बाईक घेवून तिघांचा पाठलाग करते…. तिला बघून ते गाडी थांबवतात.. ती बाईकवरून उतरते…वा क्या बात है. बाईक चालवत चालवत तिने टी शर्टपण बदललेला असतो. आता ती चॉकलेटी रंगात. तर दोस्त हो आज बॉलीवूड पिक्चरमधील 5 मिस्टेक्स बघायच्या आहेत. माणूस म्हणले की चुका आल्याच. तेव्हा...

Read More

जोडी नंबर 1 – पडद्यावरील आणि खरोखरच्या बॉलीवूड जोड्या.

मदर इंडिया चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतानाची गोष्ट. सेटवर नर्गिस आपल्या भूमिकेत रममाण झाली होती. अचानक सेटला आग लागली. भयंकर ज्वाळांनी नर्गिसला वेढले. काय करावे अन नर्गिसला कसे वाचवावे हे कोणालाच कळेना. अन अचानक पिक्चरमध्ये दाखवतात तशी सुनील दत्तची एन्ट्री सेटवर होते. आगीची तमा न बाळगता सुनील दत्त नर्गिसकडे धावले अन जीवाची बाजी लावून त्यांनी नर्गिसला सुखरूपपणे बाहेर काढले. मित्रहो ही सत्य कहाणी आहे. कोणताही स्क्रीन प्ले नव्हे. खरोखरच्या ज्वाळा, खरोखरची नर्गिस, खरोखरचे दत्त विदाउट डमी. कहाणीचा शेवट तुम्हा आम्हाला माहीतच आहे. नर्गिस वेड्स दत्त तू बिकम नर्गिस दत्त. रील लाइफची जोडी रिअल लाइफची जोडी बनली. ही कहाणी वाचता वाचता...

Read More

“अब तेरा क्या होगा कालिया” – बॉलीवूडचे 5 किलर डायलॉग्ज

खलनायक गरीब बिचाऱ्या लोकांना पहिल्यांदा त्रास देतो. मग त्याची नजर नायिकेवर पडते. हे काय हीरोला पटत नाही. “आता माझी सटकली” असेच काहीतरी म्हणत हिरोची एन्ट्री होते. शेवटी फाईट. व्हिलनला चांगला बुकलून काढल्यावर चित्रपटाच्या शेवटाला पोलिसांचे आगमन अन हिरोच्या तावडीत “कानून के हाथ बहुत लंबे होते है” किंवा “कानून को हाथ मै मत लेलो” डायलॉग मारून व्हिलनची जेलमध्ये रवानगी. स्मार्टदोस्तने अनेक चित्रपटात हा सिक़्वेन्स बघीतला आहे. चित्रपटात वेळोवेळी नायकांनी, नायिकेने अन कधीकधी खलनायकाने मारलेल्या डायलॉग्जवर पडलेल्या टाळ्या व शिट्यापण एन्जॉय केल्या आहेत. आज स्मार्टदोस्त असेच 5 डायलॉग्ज तुमच्यासाठी घेवून येत आहे. 1. “कौन कम्बख्त बर्दाश्त करने को पिता है” संजय...

Read More