Category: खेळ

फुटबॉल शिकवतो हे कामात यशस्वी होण्याचे 5 सिक्रेट्स

आयुष्यात यश कोणाला नको असते? आपल्या संसारात, सोशल लाईफमध्ये अन करिअरमध्ये प्रत्येकाला यशस्वी व्हावे असे हमखास वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. परंतु कैकवेळा यश त्यांना हुलकावणी देते. अन त्यातून मिळते ती निराशा. आज स्मार्ट तुम्हाला संसार अन सोशल लाईफमध्ये यशस्वी होण्याच्या टिप्स देणार नाही तर तुमच्या वर्कलाईफ, करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी 5 नुक्से सांगणार आहे. अन ते समजावून सांगताना “फुटबॉल” चा सहारा घेणार आहे. फुटबॉल खेळ आपल्याला कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये कसे यशस्वी होता येईल याच्या टिप्स देतो हे वाचले तर तुम्हालाही यश नक्कीच गवसेल.. 1. मेक शॉर्ट पासेस : दोस्तहो, करिअरमध्ये टीममध्ये काम करताना सुरुवातीला आपण सर्वजणच...

Read More

कॅप्टन कूल धोनीच्या 5 कूल गोष्टी :

जेव्हा पोटापाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा एक गरीब घरातला मुलगा केवळ दहा वर्षात एखाद्या राज्याचा हायेस्ट इन्कमटॅक्स पेयर होतो तेव्हा ती एक लॉटरी नसते तर प्रचंड कष्ट अन कर्तुत्व असते. फोर्ब्स मासिकाने ज्याची 14- 15 साली संपत्ती 2081818950 च्या आसपास आहे असे म्हटले आहे त्या कॅप्टन कूल एम एस धोनी उर्फ आपला “माही” च्या 5 हटके गोष्टी… 1. चुकून क्रिकेटर : कोट्यांवधी क्रिकेटवेड्या भारतीयांच्या मनांचा ताबा घेणाऱ्या माहीच्या मनावर मात्र फुटबॉल अन बॅडमिंटन राज्य करून होते. जिल्हास्त्ररावर या दोन्ही खेळामध्ये त्याने भाग घेतला होता. मग हे क्रिकेट मधूनच कोठून आले त्याची मजेशीर कहाणी आहे. एकदा त्याच्या...

Read More

भाई – भाईका प्यार – क्रिकेटमधील 5 भावांच्या जोड्या

क्रिकेट हा अनेक देशात पॉप्युलर असलेला खेळ. देशाच्या क्रिकेट टीम मध्ये चान्स मिळवण्यासाठी लाखो खेळाडू प्रयत्न करत असतात. परंतु अगदी थोड्यांनाच टीम मध्ये जागा मिळते. परंतु एकाच घरातील दोन जणांना संघात जागा मिळाल्याच्या हिस्ट्रीमध्ये नोंदी आहेत. उदा. लाला अमरनाथ व नंतर त्यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ अथवा सध्याचा स्टुआर्ट बिन्नी व त्याचे वडील रॉजर बिन्नी अशी अनेक उदाहरणे सापडतील. पण एकाच घरातील दोनजण अन ते पण भाऊ भाऊ टीममध्ये असल्याची काही उदाहरणे स्मार्टदोस्तकडे आहेत. आजच्या यादीत आपण क्रिकेट मधले भाऊ भाऊ खेळाडू कोण आहेत व होते ते पाहूया. नावे फर आहेत पण यादीत फक्त पाचच नावे देतोय. सुरुवात भारताकडून करुया…...

Read More

अल्यूमिनियमची बॅट आणी एका हाताने बॅटिंग – क्रिकेटच्या 5 गंमतशीर गोष्टी

क्रिकेट आणि आपले अतूट आणि अनोखे नाते. २०/२० असो वा वन डे आणि टेस्ट, सर्वांची अप टू डेट माहिती ठेवणारे डाय हार्ड क्रिकेट फॅन आपल्या आजूबाजूला शेकड्यांनी मिळतात. क्रिकेटमध्ये अनेक आगळे वेगळे रेकॉर्ड्स आणि मजेशीर प्रसंग सतत होत असतात. त्यामध्ये अल्यूमिनियमची बॅट घेवून फलंदाजाची खरोखरची एन्ट्री असो वा डॉन ब्रॅडमन एका हातानेसुद्धा इंग्लंडविरुद्ध धावा काढू शकतो अशी १९३२-३३ सालची अफवा असो. क्रिकेटमध्ये सतत काहीतरी नवीन घडत असते. यातीलच काही मजेशीर आणी वाचनीय गोष्टींची ही स्मार्टदोस्त यादी. सचिन देवाचे रेकॉर्ड्स तोंडपाठ असणाऱ्यासाठी आणी नसणाऱ्यासाठी स्मार्टदोस्तची वेगळी यादी. 1. डेनिस लिलीची अल्यूमिनियमची बॅट: १९७९ च्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड दरम्यानच्या अॅशेस मालिकेतील प्रसंग....

Read More

क्रिकेटमध्ये क्वचितच वापरलेले जाणारे 5 शब्द

प्रत्येक खेळामध्ये काही विशिष्ठ शब्द वापरले जातात. जसे फु टबॉल मध्ये पेनाल्टी, कॉर्नर इ. किंवा क्रिकेटमध्ये सिली पॉंईट, लेगसाइड इ. भारतामध्ये आपण क्रिकेट अगदी राष्ट्रीय खेळ असल्यासारखा खेळतो. त्यामुळे क्रिकेट मधील सर्व शब्द आणि त्याचे अर्थ बहुतेक सर्वांना माहीत असतात. म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या, बघणाऱ्या आणि फक्त कॉमेंटस करणाऱ्याना तरी. परंतु या क्रिकेट नावाच्या जेंटलमन्स खेळामध्ये अनेक शब्द असे आहेत जे आपण कदाचित ऐकले ही नसतील. स्मार्टदोस्तची ही यादी. 1. काऊ कॉर्नर : क्षेत्ररक्षणाची ही एक वेगळी जागा. लॉंग ऑन आणि डिप मिडविकेटच्या मध्ये सीमारेषेवर जवळ हा काऊ कॉर्नर असतो. या जागेला असे नाव पडायची एक मजेशीर कहाणी आहे. इंग्लड...

Read More

जगातील ५ धोकादायक खेळ

जगात वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या संस्कृतीत आगदी पूरातन काळापासून विवीध खेळ खेळणे जात आहेत. मनोरंजन तर कधी शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी खेळांचा उपयोग केला जातो. कधी-कधी हे खेळ अत्यंत धोकादायक पण असतात ‘स्मार्टदोस्तने’ जगातील ५ धोकादायक खेळांची यादी बनवली आहे. १) हेली स्कियींग : बर्फाळ प्रदेशामध्ये खेळला जाणारा हा खेळ पायांना विशीष्ठ प्रकारच्या फळ्या (foot sledge) लावून व हातांमध्ये वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरायच्या दांड्या (control sticks) घेवून इकडून तिकडे बर्फावर घसरत जाण्याला स्कियींग म्हणतात. नंतर-नंतर बर्फाच्या डोंगरांवर लिफ्टने जावून एका विशीष्ट ठिकाणाहून अतिवेगात घसरत येण्याची मजा खेळाडू लुटू लागले. हा अत्यंत धोकादायक प्रकार. प्रसिध्द फॉर्मूला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा अपघात अशाच...

Read More
  • 1
  • 2