Category: खेळरंजन

दोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.

“हम भी वही है जो किसीके पिछे खडे नाही होते, जहा खडे हो जाते है लाईन वहासे शुरू होती है….” 1981च्या कालिया चित्रपटातील शेहनशाहचा कडक डायलॉग.. हाच शेहनशाह करीयरच्या सुरुवातीच्या अपयशी काळात मुंबईतील मरीन ड्राईव्हवरील बाकावर रात्र गुजारत होता अन तुटपुंज्या 300 रुपये पगारावर मायानगरीत स्ट्रगल करत होता हे कदाचित अनेकांना माहित नसेल. आनंद चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशीसुद्धा लोकांनी ज्याला ओळखले नाही त्या मेगास्टारचे नुसते लांबून “संडे दर्शन” घ्यायला आज हजारो लोक दर रविवारी जलसा या त्याच्या निवासस्थानी तुटून पडतात.. अशा या “बिग बी” च्या काही गोष्टी स्मार्ट शेअर करतोय. अमिताभच्या डायहार्ड फॅन्सना कदाचित या माहितही असतील वा...

Read More

सलमान अन नाना : गणेशउत्सव साजरा करणाऱ्या 5 बॉलीवूड सेलेब्रिटीज

“बाप्पा मोरया” चा गजर आसमंतात घुमू लागला अन भारतवर्षासहित सारे जगच गणेशमय झाले. “Bollywood’ नेदेखील आपल्या स्टाईलमध्ये उत्सव साजरा करायाला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी तर बिग बी अमिताभजींनी सिद्धीविनायकासमोर स्वतः आरती म्हटली तर रितेशने आपल्या अनोख्या  अंदाजात “थॅँक गॉड बाप्पा” रॅप सॉंग गायले जे युट्यूबवर धूम माजवत होते…. या वर्षी अमिताभ बच्चन यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले अन ट्विटरवर फोटो अपलोड केला. ते म्हणतात, “Divinity calls .. divinity blesses .. divinity be upon us .. “ संकटाला दूर करणाऱ्या या गणरायाला आपल्या घरी आमंत्रित करायची प्रथा अनेक बॉलीवूडपटू गेले कित्येक वर्षे मनोभावे पाळत आहेत. अलीकडच्या काळातील यंग आर्टिस्ट पासून...

Read More

फुटबॉल शिकवतो हे कामात यशस्वी होण्याचे 5 सिक्रेट्स

आयुष्यात यश कोणाला नको असते? आपल्या संसारात, सोशल लाईफमध्ये अन करिअरमध्ये प्रत्येकाला यशस्वी व्हावे असे हमखास वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करत असतात. परंतु कैकवेळा यश त्यांना हुलकावणी देते. अन त्यातून मिळते ती निराशा. आज स्मार्ट तुम्हाला संसार अन सोशल लाईफमध्ये यशस्वी होण्याच्या टिप्स देणार नाही तर तुमच्या वर्कलाईफ, करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी 5 नुक्से सांगणार आहे. अन ते समजावून सांगताना “फुटबॉल” चा सहारा घेणार आहे. फुटबॉल खेळ आपल्याला कामाच्या ठिकाणी करिअरमध्ये कसे यशस्वी होता येईल याच्या टिप्स देतो हे वाचले तर तुम्हालाही यश नक्कीच गवसेल.. 1. मेक शॉर्ट पासेस : दोस्तहो, करिअरमध्ये टीममध्ये काम करताना सुरुवातीला आपण सर्वजणच...

Read More

मर्लिन मन्रोच्या 5 दंतकथा

5 ऑगस्ट 1962….मर्लिन मन्रो तिच्या बेडरुममध्ये मृतावस्थेत सापडली. सोबतीला होती झोपेच्या गोळ्यांची बाटली. ड्रग ओव्हरडोसनं तिचा मृत्यू झाला होता असे सांगण्यात आले जे आजही कोणी सिध्द करू शकले नाही. मर्लिननं आत्महत्या केली की तीचा खून झाला हे न उलगडलेले कोडेच आहे. मर्लिन जिवंत होती तेव्हा तर तीनं सगळ्यांनाच झपाटून टाकलं होतचं. पण तीच्या मृत्यूनंतरही तीनं अनेकांना प्रेरणा दिली. मॅडोना, एल्टन जॉन, लेडी गागा अश्या अनेकांची प्रेरणा मार्लिन मृत्यूनंतरही न उलगडलेलं एक कोडंच राहिली. दोस्तहो आज मर्लिन मेन्रोबद्दल बोलणार आहोत. कारुण्याची छटा असलेले हे मादक आयुष्य खरोखरच जीव लावणारे अन जीवाला चटका देणारे.   1. ना बाप ना धड आई.....

Read More

जंगल बुकचा वॉल्ट डिस्ने : 5 अननोन गोष्टी

अकराशे कोटी … होय अकराशे कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करून तयार केलेला “जंगल बुक” हा वॉल्ट डिस्नेचा चित्रपट अॅनिमेशन तंत्राचा अफलातून नमुना होय. चित्रपटातील नील सेठी या बालकलाकाराची या एकमेव सजीव कलाकाराची (बाकीचे सर्व कॉम्प्युटर जनरेटेड निर्जीव कलाकार) फार चर्चा होत असताना या सर्वांचा करता करविता “वॉल्ट डिस्ने” नावाच्या अवलियाबद्दल फारच थोड्या लोकांना माहित आहे. मिकी माउस, डोनाल्ड डक या तुमच्या आमच्या आवडत्या कार्टून्स बरोबरच जगप्रसिध्द “डिस्ने वर्ल्ड” पार्कच्या या निर्मात्याचे नाव चक्क एका लघु ग्रहाला (4017 Disneya) दिले आहे हे खरोखरच अफलातून… 1. मॉर्टीमेरचा मिकी : धडपड्या आर्टिस्ट वाल्टरने करीअरच्या सुरुवातीस अनेक अपयशे सहन केली. त्याने सुरु केलेली...

Read More

कॅप्टन कूल धोनीच्या 5 कूल गोष्टी :

जेव्हा पोटापाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करणारा एक गरीब घरातला मुलगा केवळ दहा वर्षात एखाद्या राज्याचा हायेस्ट इन्कमटॅक्स पेयर होतो तेव्हा ती एक लॉटरी नसते तर प्रचंड कष्ट अन कर्तुत्व असते. फोर्ब्स मासिकाने ज्याची 14- 15 साली संपत्ती 2081818950 च्या आसपास आहे असे म्हटले आहे त्या कॅप्टन कूल एम एस धोनी उर्फ आपला “माही” च्या 5 हटके गोष्टी… 1. चुकून क्रिकेटर : कोट्यांवधी क्रिकेटवेड्या भारतीयांच्या मनांचा ताबा घेणाऱ्या माहीच्या मनावर मात्र फुटबॉल अन बॅडमिंटन राज्य करून होते. जिल्हास्त्ररावर या दोन्ही खेळामध्ये त्याने भाग घेतला होता. मग हे क्रिकेट मधूनच कोठून आले त्याची मजेशीर कहाणी आहे. एकदा त्याच्या...

Read More