Category: इतिहास

Indian Defense Fund ला 5000 किलो सोने भेट : चेंगट निझामच्या 5 हटक्या गोष्टी

दोस्तहो, हैद्राबादच्या निझाम अन त्याच्या अमाप संपत्ती याबद्दल आपण अनेकवेळा काही न काही वाचत आलो आहोत. 1930 ते 1940 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून सातवा निझाम, मीर ओस्मान अली खान ओळखला जायचा. परंतु नुसती श्रीमंती नव्हे तर त्यांच्या विचित्र वागण्यामुळे सुद्धा निझाम प्रसिध्द होता. जगातील पाचवा मोठा हिरा, ज्याला जेकब डायमंड म्हणून ओळखले जाते, त्या 50 मिलियन ब्रिटीश पाउंड म्हणजे साधारणपणे 440 कोटी रुपयांच्या Jacob Diamond हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर करणारे निझाम. पण त्याच बरोबर पैसे वाचवायला विझलेल्या सिगारेटचे थोटूक परत पेटवून ओढणारे, स्वतःचे पायमोजे स्वतः शिवणारेही निझामच… खरे म्हणजे निझाम यांच्या अमाप संपत्तीबद्दल लिहायचे म्हणून वाचन सुरु...

Read More

जगातील पहिले रॉकेट आणि शाम्पू – भारताच्या जगाला 5 देणग्या

भारताच्या मंगळ मोहिमेबद्दल जगभरातून भारताचे कौतुक झाले अन सर्व भारतीयांची छाती आनंदाने फुलून गेली होती. भारताचा तो पहिलाच प्रयत्न होता. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या सॅटेलाईटने सुमारे 24,92,09,300 किलोमीटर अंतर फक्त 12 रुपये प्रती किलोमीटर इतक्या कमी खर्चात पार केले अन इतिहास रचला. जगात असे करणारा तो पहिला देश ठरला. भारताने नंतर एकाचवेळी 104 सॅटेलाईट अंतराळात पाठवून आणखीन एक रेकॉर्ड केले. आज स्पेस सायन्समध्ये भारत एक नावाजलेला देश आहे.  भारतीय रॉकेट्स अमेरिकेसहित इतर अनेक देशाचे सॅटेलाईटस स्पेसमध्ये पाठवतोय. पण दोस्तहो, तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, जगातील पहिले रॉकेट भारतात तयार झाले होते. नुसते रॉकेट्सच नव्हे तर भारताने  इतर अनेक शोध लावले जे जगाला...

Read More

कोलंबसबद्दल शाळेत चुकीच्या शिकवल्या जाणाऱ्या 5 गोष्टी

अमेरिकेचा शोध लावणारा म्हणून कोलंबसची जगभर ओळख आहे. कोलंबसच्या समुद्रसफारींचा त्याच्या हुशारीचा आणि धाडसाचे धडे कैक वर्षे आपण शिकत आलो. इतकेच नाही तर खुद्द अमेरिकेतही कोलंबसच्या या  विजयी सफरीचा दिवस साजरा केला जातो. परंतु कोलंबस विषयी आपण बऱ्याच गैरसमजुती बाळगत आलो हे अभ्यासाअंती सिध्द झाले आहे. अशाच गोष्टी ज्या कोलंबसचे चुकीचे चित्र रंगवतात. स्मार्टदोस्तने जमा केलेली नेटवरची खरी माहीती. वाचा Misconceptions Schools Still Teach About Christopher Columbus. 1. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. (चूक) : अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असे शिकवले जाते. परंतू कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी त्या मोठ्या खंडप्रायप्रदेशात मूळचे रहवासी हजारोंनी रहातच होते. म्हणजे कोलंबसने नवीन राहण्यायोग्य रिकामा...

Read More

पाण्यात बुडालेल्या द्वारकेचे अस्तित्व दाखवणाऱ्या 5 गोष्टी

“इतिहास परत लिहावा लागेल”. बी.बी.सी. च्या टॉम होस्डेनची ही वाक्ये. 19 जानेवारी 2002 च्या BBC News मधील त्याचे हे “ancient city of Dwarka” बद्दलचे रिपोर्टिंग दोस्तहो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तो ज्याच्याबद्दल बोलत होता ती गोष्ट द्वारकानगरीची होती. कारणही तसेच होते. अरेबियन समुद्रात पाण्याखाली द्वारका नगरीच्या अवशेषाचा शोध लागला होता. अन त्याची बातमी टॉम जगाला देत होता. होय हीच ती 9000 वर्षापूर्वीची द्वारका नागरी जी एका बेटावर वसवली गेली होती अन कालांतराने समुद्राचे पाणी वाढल्यामुळे पाण्यात बुडाली होती. कृष्णाची ही नागरी खरोखरी अस्तित्वात होती या बद्दलच्या 5 बाबी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल “इतिहास परत लिहावा लागेल” 1. योगायोगाने शोध : डिसेंबर...

Read More

बायबलमधील “नोहाज आर्क” अन पुराणातली “मनूची नौका” एकच होती असे वाटणारे 5 पुरावे.

सर्व जग पाण्याखाली जाणार असल्यामुळे नोहाने नौकेची बांधणी केली अन… दोस्तहो, लहानपणी “नोहाची नौका” ही गोष्ट तुम्ही वाचलीस असेल. जगबुडीमुळे संपूर्ण मानवजात नष्ट होणार होती. नोहाने मानवाला वाचवले अशी गोष्ट बायबल च्या “ओल्ड टेस्टामेंट” मधील बुक ऑफ जेनेसिसमध्ये नमूद केली आहे. ख्रिस्तपूर्व 1200 ते 100 साली लिहलेल्या या रचना. म्हणजे साधारणपणे 2500 वर्षांपूर्वीच्या. मध्यपूर्व देशामधील खासकरून इस्त्राइल भागात लिहिलेल्या. हिब्रू भाषेतील. दोस्तहो, इतके डिटेलमध्ये सांगावे वाटले कारण त्याचकाळात दूर येथे भारत देशात लिहल्या गेलेल्या “शतपथ ब्राह्मण” या ग्रंथात या जलप्रलयाचा उल्लेख हुबेहूबपणे केला आहे. जो संस्कृत भाषेत आहे. इतकेच नव्हे तर मत्स्यपुराणातील “मनु” ने नौकेच्या सहाय्याने मानव जातीला वाचवले...

Read More

बर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या 5 विचित्र घटना

दोस्तहो, बर्मुडा ट्रँगल बद्दल लहानपणापासून एक गूढ आकर्षण स्मार्टला आहे. या ठिकाणी घडलेल्या विचित्र घटना, ते बोटींचे, विमानाचे, अन  माणसांचे नाहीसे होणे खरेच असेल का की त्या  मनघडण कहाण्या असतील याबद्दल एक उत्सुकता असायची. त्यातच या बर्मुडा त्रिकोणावर “दी लॉस्ट व्होयाज”, “दी ट्रँगल” असे  एक  दोन नव्हे तर तब्बल 13 हॉलीवूड चित्रपट चित्रित केले गेले अन सतत जगाला या जागेबद्दल जागे ठेवण्यात आले हे सत्य. काय सत्य अन काय असत्य हे समस्त जलाचा “वरुण” देवच जाणेल. असो,  प्लोरिडा आणि  बर्मूडा या भूभागाच्यामध्ये असणा-या कांहीशा त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्मूडा ट्रँगल असे म्हणतात हे जाणूया. भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही...

Read More