Category: अजबसत्य

परग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का?

गिझाच्या पिरॅमिडबद्दल जगभर अतीव उत्सुकता असते. लालसर तांबूस दगडांनी बांधलेली ही आकाशाकडे निमुळती होत जाणारी वास्तू लाखो पर्यटकानाच नव्हे तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांनादेखील अचंबित करत आली आहे. पिरॅमिड बांधून हजारो वर्षे झाली असतील पण अजूनसुद्धा ह्या वस्तू का, कोणी व कश्या बांधल्या यावर मात्र सतत नवनवीन तर्क बांधले जात आहेत. राजाच्या मृत शरीराला जतन करून त्याच्या भावी(?) प्रवासा साठी लागणाऱ्या सामुग्रीचा साठा करण्यासाठी याची उभारणी झाली हा सर्वसामान्य समज. पण काहींच्या मते ही सारी धान्याची कोठारे होती तर काहीच्या मते विजेची जनरेटर्स.. पिरॅमिडबद्दल ज्या अनेक समजुती प्रचलित आहेत त्यापकी 5 समजुती स्मार्टने गोळा केल्या आहेत.. जरूर वाचा. 1. स्पिंक्सच्या...

Read More

Aarushi Murder Mystery : 5 न सुटलेले प्रश्न

15 मे 2008 ला चौदा वर्षाच्या आरुषीचा थंड डोक्याने बेडरूम मध्ये, एखादा डॉक्टर ऑपरेशन करताना वापरतो तश्या शस्त्राने खून केला गेला…त्यांच्याच घरात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या हेमराज नावाच्या घरगड्याने आरुषीला मारले असा संशय आई वडिलांनी व्यक्त केला. परंतु दुसऱ्याच दिवशी टेरेसवर हेमराजचे पण मृत शरीर सापडले…म्हणजे खुनी हेमराज नव्हता तर कोणी दुसराच होता. परंतु ज्या रात्री घरात दोन खून झाले त्या रात्री घरात फक्त आरुषीचे डॉक्टर आई वडील होते. अन घराचे दरवाजे पण आतून बंद होते. मग दोन खून केले कुणी? Unsolved questions of Aarushi Murder Mystery.. नॉयडा पोलीस, सी.बी.आय. ज्या प्रश्नांचे उत्तर देवू शकले नाही अश्या जगावेगळ्या मर्डर मिस्टरीने...

Read More

भुवया नसलेल्या मोनालिसाच्या 5 विलक्षण बाबी

गेली 500 वर्षे मंद स्मित हास्याने जिने जगाला भुरळ पाडली ती.. 2015 साली जी 5120 कोटी 41 लाख रुपयांची.मालकीण होती ती…मोनालिसा..भुवया नसलेली मोनालिसा.. दोस्तहो, प्रख्यात चित्रकार लिओनार्डो द विन्चीने 1503 साली रंगवायला सुरु केलेले जे चित्र 1517 साली पूर्ण झाले त्या “मोनालिसा” पेंटिंग बद्दल आज स्मार्ट लिहतोय. मोनालिसा कोण होती पासून आज ती काय आहे हे सारे तुम्ही वाचणार आहात या विलक्षण यादी मध्ये…strange facts of Monalisa in Marathi.. आशा आहे तुम्ही ही विलक्षण पण सत्य गोष्ट नक्की शेअर कराल. 1. मोना डार्लिंग मोनालिसा “यादों कि बारात” पिक्चर मध्ये अजितचा फेमस डायलॉग आठवला. आपल्या पार्टनरला “मोना डार्लिंग”, “मोना डार्लिंग”...

Read More

वाईनपूराण अन 5 अतिसुंदर व्हिंटेज कार्स

तर दोस्त, सध्याच्या लक्झरी कार्स म्हणजे फेसाळणारा जोश… एकाच घोटात रोमा रोमात झीणझीण्या आणणाऱ्या… टॉर्क, पिकप अन हॉर्सपॉवर असल्या टेक्निकल शब्दात रमणाऱ्या… फास्ट अन फ्युरियस मधल्या सारख्या.. मॉडर्न फटाकड्या.. या उलट व्हिंटेज कार म्हणजे हळूवारपणे मदमस्त करणारी ओल्ड वाईन.. मनाला व जीवाला उर्मी देणारी ज्योत… 30, 60 अन 90 अश्या नंबरात न बोलणारी.. तर जिभेवर घोळणाऱ्या एक एक बुंदसे अलग अहेसास देनेवाली.. मार्टिन ल्युथर नावाच्या जर्मन साधू अन तत्ववेत्त्याने लिहून ठेवले आहे “ बिअर माणसाने तयार केली तर वाईन देवाने..” दोस्तहो आज तुम्हाला एका वेगळ्या विश्वात नेतो आहे जेथे असेल थोडे वाईनपूराण अन तितक्याच अतिसुंदर व्हिंटेज कार्स.. 1. मर्सिडीज...

Read More

ओल्या पार्टीत चखना का दिला जातो?…घ्या जाणून

ओली पार्टी म्हटली की दारुसोबत चखना हा आलाच. दारुचे सेवन करताना चकणा हा तोंडाची चव वाढवण्यासाठी घेतला जातो. स्नॅक्समध्ये तळलेले काजू, शेंगदाणे, शेव, वेफर्स, मुगाची डाळ अशा चमचमीत पदार्थ तसेच कोल्हापूर भागात तांबडा रस्सा, पंधरा रस्सा असे विविध प्रकारांचा समावेश असतो. मात्र नेहमी दारुसोबत चखना खाण्याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? तर तुम्ही म्हणाल दारुचे सेवन करताना तोंडाला चव येण्यासाठी हे पदार्थ खाल्ले जात असावेत. मात्र हे खरे कारण नाहीये. जेव्हा आपण एखादा खारट वा तिखट पदार्थ खातो. तेव्हा आपल्याला शरीराला पाण्याची गरज अधिक असते. त्याचप्रमाणे जेव्हा दारुचे सेवन करताना हा खारट आणि तिखट चखना खाल्ला जातो तेव्हा शरीरातील...

Read More

Indian Defense Fund ला 5000 किलो सोने भेट : चेंगट निझामच्या 5 हटक्या गोष्टी

दोस्तहो, हैद्राबादच्या निझाम अन त्याच्या अमाप संपत्ती याबद्दल आपण अनेकवेळा काही न काही वाचत आलो आहोत. 1930 ते 1940 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून सातवा निझाम, मीर ओस्मान अली खान ओळखला जायचा. परंतु नुसती श्रीमंती नव्हे तर त्यांच्या विचित्र वागण्यामुळे सुद्धा निझाम प्रसिध्द होता. जगातील पाचवा मोठा हिरा, ज्याला जेकब डायमंड म्हणून ओळखले जाते, त्या 50 मिलियन ब्रिटीश पाउंड म्हणजे साधारणपणे 440 कोटी रुपयांच्या Jacob Diamond हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर करणारे निझाम. पण त्याच बरोबर पैसे वाचवायला विझलेल्या सिगारेटचे थोटूक परत पेटवून ओढणारे, स्वतःचे पायमोजे स्वतः शिवणारेही निझामच… खरे म्हणजे निझाम यांच्या अमाप संपत्तीबद्दल लिहायचे म्हणून वाचन सुरु...

Read More