साध्यासूध्या पण डेडली “मिसाईल वूमन” च्या 5 बाजू

एकेकाळी पुण्यात शिकणाऱ्या चित्रातील ह्याच साध्यासुध्या भारतीय मातेने, भारतातून पूर्वेकडील चीनवर ते पश्चिमेकडील युरोपवर थेट मारा करू शकणारे, अगदी 5000 किलोमीटरमधील पट्ट्यात येणाऱ्या कोणत्याही देशावर अणुबॉम्ब टाकू शकणारे आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवले असेल असे कोणत्याही बाजूने वाटत नाही. होय ना?

Read More

All

Popular